Kia Seltos Ignites Excitement with Diesel MT Launch in 2024

In the Year 2024 Kia Motors has introduced his New Kia Seltos Diesel MT (Manual Transmission) People Also See to Kia Motors for New Innovations and Technology and that is the secret that Kia Launched in Indian Market.

Introduction :

2024 च्या सुरूवातीस केलेली ही वाटचाल व बदल सेल्टोसच्या वाढत्या मागणीस आधार देणारा आणि जे ग्राहक मॅन्युअल ड्रायव्हींग चे शौकीन आहेत त्यांची देखील या गाडीने गरज भागणार आहे. कियाने डिझेल इंजिनसह मॅन्युअल ट्रान्समिशन चे मॉडेल बाजारात आणले आहे. यामध्ये एकुण तीन ट्रान्समिशन पर्यायात कियाने उपलब्ध आहे. ज्यात डिझेल इंजिनसह मॅन्युअल ट्रान्समिशन हे मॉडेल बाजारात नुकतेच लॉंच करण्यात आलेले आहे.हा एक प्रकारचा एसयुवीच्या क्षेत्रातील विस्तारच म्हणावा लागेल.

kia-seltos-diesel
kia-seltos-exterior

Kia Seltos Diesel Price & Variant In India :

Price of Diesel MT in India :

Variant Price (INR)
Seltos Diesel MT HTE (Just Launch) 11,99,900
Seltos Diesel MT HTK 13,59,900
Seltos Diesel MT HTK+ 14,99,900
Seltos Diesel MT HTX 16,67,900
Seltos Diesel MT HTX+ 18,27,900
Diesel Varient

Kia Seltos : A Short Recap

किया सेल्टोस भारतीय बाजारात आल्यापासुन एक वरच्या श्रेणीची कंपनी झाली आहे. त्यांच्या गाडयांचे विशिष्ट डिझाईन, अत्याधुनिक फिचर्स आणि जबरदस्त प्रदर्शनामुळे भारतीय बाजारातील एसयुवी वर प्रेम करणा-या ग्राहकांना आपल्या प्रेमात पाडले आहे. आता नुकतेच किया सेल्टोस ने डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन वेरिएंट ची सुरूवात करून भारतीय बाजारातील ग्राहकांचे लक्ष वेधण्याचे काम व्यवस्थित पार पाडले आहे.

Dimensions & Capacity of Kia Seltos :

Specification Value
Length (mm) 4365
Width (mm) 1800
Height (mm) 1645
Boot Space (Litres) 447
Seating Capacity 5
Wheel Base (mm) 2610
Number of Doors 5

Power of Diesel : A New Beginning

कंपनीने यापुर्वी भारतीय बाजारात पेट्रोल व्हेरिएंट उपलब्ध केले होते परंतु भारतीय ग्राहकांना पहिल्यापासुनच डिझेल इंजिनबददल जास्त आकर्षण राहिलेले आहे आणि त्यामुळे किया सेल्टोस ने डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन सह 1.5 लिटरचे डिजल इंजिन बाजारात आणले आहे. या इंजिनमध्ये केवळ ताकदच नाही तर इंधन वाचविण्याबाबतची दक्षताही या गाडीमध्ये घेण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हे त्या ग्राहकांसाठी आहे जे अर्थव्यवस्थेशी तडजोड न करता आपल्या प्राथमिकतेला प्रथम प्राधान्य देतात त्यांच्यासाठी हा एक आकर्षक पर्याय आहे.

Kia Seltos Diesel Mileage :

किया कंपनीने सेल्टोस डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन चे मायलेज 20.70 प्रति किलोमीटर देईल असे सांगण्यात आले आहे.

Feature Specification
Variant Kia Seltos HTE 1.5 Diesel MT
Price (Ex-showroom) Rs. 12.00 Lakh
Mileage 20.7 kmpl
Transmission Manual (MT)
Kia Seltos HTE

Kia Seltos Manual Transmission :

एटोमेटीक ट्रान्समिशनने भारतीय बाजारपेठेत आजपर्यंत आपले वर्चस्व गाजवलेले आहे म्हणुन किया सेल्टोस ने नुकताच लॉंच केलेला डिझेलमधील मॅन्युअल ट्रान्समिशन हा पर्याय ड्रायव्हिंग करण्याच्या उत्साही ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे. गेअरवर असणारे नियंत्रण, त्याला होणारा स्पर्श, हाताने मॅन्युअली टाकण्यात येणारे गेअर, मॅन्युअल गेअर बॉक्ससह ड्रायव्हींगचा अनुभव घेणारे अनेक कार शौकीन भारतीय बाजारात असल्याने कंपनीने हा पर्याय आणल्याचे लक्षात येते.

Specification Value
Front Suspension McPherson Strut With Coil Spring
Rear Suspension Coupled Torsion Beam Axle With Coil Spring
Steering Type Electric
Steering Column Tilt
Front Brake Type Disc
Rear Brake Type Disc
Brakes-suspension

Power & Performance :

किया सेल्टोसच्या पावरविषयी बोलायचे तर डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन या इंजिनमध्ये 116 पी एस चा पवार आणि 250 एन एम चा टॉर्क आहे जो गाडी चालवितांना एक प्रकारचा रोमांचक अनुभव देतो पण त्याबरोबरच गाडी स्टेबल चालावी याकरिताही प्रयत्न करण्यात आलेले आहेत. शहरातील रहदारीतुन चालो असे किंवा हायवे अगर महामार्गावरील प्रवास असला तरी सेल्टोस डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन ड्रायव्हींग करतांना एक थ्रिलिंग अनुभव देते.

Specification Value
Engine Type 1.5l CRDi VGT
Displacement (cc) 1497
Max Power 114.41 bhp @ 4000 rpm
Max Torque 250 Nm @ 1500-2750 rpm
Number of Cylinders 4
Valves Per Cylinder 4
Fuel Supply System CRDi
Turbo Charger Yes
Transmission Type Manual
Gear Box 6-Speed AT
Drive Type 2WD
Power-performance

Choice of Transmission :

कंपनीने सेल्टोस डिझेल एमटी मध्ये रेग्युलर असे 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि नवीन आणलेले तंत्रज्ञान आयएमटी म्हणजेच केयिसहाकयिसहोक यापैकी पर्याय निवडण्याचे ग्राहकांना पर्याय देते. आयएमटी हा पर्याय म्हणजेच या गाडयांना क्लच पेंडलची आवश्यकता नसुन मॅन्युअल गेअर बॉक्सची सुविधा देण्यात आलेली आहे. गाडीवर पुर्ण व सहजपणे नियंत्रण करता येते.

kia-seltos-diesel
kia-seltos-diesel

Luxury in Low Rates :

किया कंपनी नेहमीच लक्झरी सेवा कमी पैशात ग्राहकांना उपलब्ध करत आली आहे. सेल्टोस डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशनसाठीही अशीच किंमत ठेवण्यात आली आहे. भारतीय बाजारातील ग्राहकांना डिझेल सेगमेंटमध्ये परवडणारा एक चांगला पर्याय उपलब्ध करून कियाने जास्तीत जास्त भारतीय ग्राहकांना सेल्टोसच्या गाडयांचा अनुभव उपलब्ध करून देण्याचा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवलेला आहे असे लक्षात येते.

Feature Specification
Tachometer Yes
Leather Steering Wheel Yes
Leather Wrap Gear-Shift Selector Yes
Glove Compartment Yes
Additional Features Front Map Lamps, Silver Dashboard Garnish, Sunglass Holder, Retractable Roof Assist Handle
Digital Cluster Yes
Color TFT MIDD Yes
Digital Cluster Size 4.2 Inch
Upholstery Fabric
Luxury

What is Safety Features :

प्रवाशांची सुरक्षितता हे किया कंपनीची प्रथम प्राथमिकता असल्याचे आपणांस त्यांच्या गाडयांवरून लक्षात येते त्याला सेल्टोस डिझेल एमटी ही गाडीही अपवाद नाही. एअरबॅग, ईबीडी बरोबरच एबीएस आणि एक मजबुत सुरक्षा प्रदान करण्यासह दमदार इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि कनेक्टीविटी पर्यायांसह आधुनिक तंत्रज्ञान या गाडीचे आकर्षण अधिकच वाढवते.

Safety Feature Availability
Anti-Lock Braking System (ABS) Yes
Brake Assist Yes
Central Locking Yes
Number of Airbags 6
Driver Airbag Yes
Passenger Airbag Yes
Side Airbag-Front Not specified
Side Airbag-Rear Not specified
Day & Night Rear View Mirror Yes
Curtain Airbag Yes
Electronic Brakeforce Distribution Yes
Seat Belt Warning Yes
Traction Control Yes
Tyre Pressure Monitor Yes
Engine Immobilizer Yes
Electronic Stability Control Yes
Advance Safety Features ESS (Emergency Stop Signal), Rear Camera, Speed Alert, Speed Sensing Auto Door Lock, ISOFIX Child Seat Mounts, Head-Up Display, Lane-watch Camera, Hill Assist, Impact Sensing Auto Door Unlock, 360 View Camera
kia-seltos-safety-features

Kia Seltos Diesel MT Impact on Market :

जसे की सेल्टोस डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन रस्त्यावर उतरेल ही एक एसयुवी क्षेत्रातील भारतीय ग्राहकांवर प्रभाव टाकण्याचे काम करेल. कारण डिझेलची ताकद, मॅन्युअल ट्रान्समिशन आणि त्याचा जोर याचा संयोग या गाडीच्या सेगमेंट मध्ये लगेच लक्षात येईल.

https://www.youtube.com/watch?v=6p4uPZQj-gI
kia-seltos

Conclusion :

एसयुवी क्षेत्रात Kia Seltos  ने Diesel Manual Transmission  बाजारात आणुन एसयुवी क्षेत्रात एक महत्वुपुर्ण प्रगतीच केली आहे. डिझेलची घेतली जाणारी दक्षता, मॅन्युअल गाडी चालविण्याचा आनंद तर देतेच परंतु नाविण्यपुर्ण चालनाही देत आहे आणि भारतीय बाजारातील ग्राहकांना आपली गाडी निवडण्याचे स्वातंत्र देत आहे.

Leave a Comment