Honda Elevate ची इतर एसयुव्हींना तगडी टक्कर 1579 रूपयात न्या घरी

Honda Elevate : होंडा कंपनीने मागच्याच वर्षी भारतीय बाजारात आली कॉम्पॅक्ट एसयुव्ही होंडा एलिवेट ला आणले. ज्या गाडीवर भारतीय ग्राहकांनी अक्षरश ताजच चढवला. होंडाने या गाडीत अत्याधुनिक फिचर्ससह ही गाडी बाजारात आणली आहे. ही होंडा कंपनीतर्फे बाजारात आणलेली पहिली एसयुव्ही सेगमेंट मधील कार आहे. त्याबाबत आपण सविस्तर माहिती पाहुया.

Honda Elevate Price In India

भारतीय बाजारातील होंडा एलिवेट ची किंमत 11 लाख 68 हजार 050 पासुन सुरू होउन टॉप मॉडेल 15 लाख 20 हजार 50 रूपयांपर्यंत एक्स शोरूम मुंबई मधील दर आहेत. ही गाडी सध्या भारतीय बाजारात एकुण चार व्हेरिएंट मध्य आणण्यात आली आहे. तसेच यासोबतच भारतीय ग्राहकांना रंगसंगती करिता 10 रंगाची निवड करण्याची सुविधाही या मध्ये देण्यात आली आहे. कोणकोणते रंग या गाडीमध्ये मिळतील ते पाहुया

Honda Elevate
Honda Elevate

Honda Elevate EMI Plan In India

भारतीय बाजारातील ग्राहकाला अनुसरून हिरो होंडा कंपनीने ही एसयुव्ही गाडी बाजारात आणली आहे. जर आपण या गाडीला खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर आपण ही गाडी फक्त 1 लाख रूपयांवर 1579 रूपये इतका प्रति महिना ईएमआय देउन घरी घेउन जाउ शकता. म्हणजेच सर्वसाधारणपणे बेसिक मॉडेलला ही गाडी आपल्याला प्रति महिना 18158 रूपयांच्या ईएमआयवर मिळणार आहे. परंतु त्याकरिता आपण जर काही रक्कम डाउनपेमेंट म्हणुन जर अदा केली तर वरील हप्ता हा त्यापेक्षाही कमी होउ शकतो.

Note :वरील किंमत ही मुंबई शहरातील एक्स शोरूम किंमत असुन ती आपल्या शहर व डिलरशिप नुसार वेगवेगळी असु शकते आपण जवळच्या डिलरशी संपर्क साधावा.

Honda Elevate
Honda Elevate

Honda Elevate Features List In India

होंडा कंपनीने सुविधांच्या बाबतीत होंडा एलिवेटर मध्ये 10.2 इंचाचे स्क्रीन इन्फोनमेंट सिस्टीम सह 7 इंची सेमी डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि वायरलेस एॅंड्रॉइड सोबतच एॅपल कार कनेक्ट सुविधाही देण्यात आलेली आहे. इतर सुविधा जसे की, वायरलेस मोबाईल चार्जिंग, पॅनोरमिक सनरूफ, हाइट एडस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटोमेटीक क्लायमेट कंट्रोल, हवेदार सीट, मागील पॅसेंजर करिता चार्जिंग प्लग आणि जबरदस्त म्युझिक सिस्टीम देण्यात आलेली आहे.

Honda Elevate
Honda Elevate

Honda Elevate Safety Features In India

या एसयुव्ही मध्ये सुरक्षेचा विचार करून इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टीम, 6 एअरबॅग, हिल हॉल असिस्ट, पुढील पार्किंग सेंसर सह कॅमेरा पण देण्यात आला आहे.
यासोबतच ंम्हणजे अॅडव्हान्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम सुध्दा या गाडीत देण्यात आली आहे. या फिचरला ड्रायव्हरला मदत करणारी प्रणाली असेही म्हंटले जाते. यामध्ये कॅमेरा, सेंन्सर आणि रडार याचा वापर करून या सिस्टीममध्ये काम केले जाते. तसेच या गाडीत अॅटोमेटीक इमरर्जन्सी ब्रेक सिस्टीम, अॅटोमॅटीक हाय बीम असिस्टंट, अॅडॅप्टिव्ह क्रुज कंट्रोल, ड्रायव्हर सतर्कता चेतावणी आणि ट्राफिकचा अलार्म याही सुविधांचा या मध्ये समावेश करण्यात आला आहे.

Honda Elevate
Honda Elevate

Honda Elevate Engine In India

या गाडीमध्ये 1.5 लीटर पेट्रोलचे इंजिन देण्यात आले आहे ज्यामध्ये 121 बीएचपी हॉर्सपावर आणि 145 एनएम चा टॉर्क जनरेट केला जातो. हे इंजीन सिक्स स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशन सह दिले आहे.
या गाडीच्या मायलेज चा जर विचार केला तर होंडा कंपनीच्या म्हणण्ण्यानुसार मॅन्युअल ट्रान्समिशन मध्यये 15.31 किमी पर्यंत मायलेज देते तर सीव्हीटी ट्रान्समिशन मध्ये 16.1 किमी चा मायलेज देते.

Honda Elevate Rivals In India

होंडा एलीवेट या गाडीची स्पर्धा खरे तर भारतीय बाजारातील Kia Seltos, Skoda Kushaq, Toyota, Volkswagen Taigun, Hyundai Creta व MG Astorया गाडयांशी आहे.

Honda Elevate
Honda Elevate

Honda Elevate Elecric SUV

नुकत्याच होंडा एलिवेट बाबत कंपनीने असेही सांगितले आहे की, ते त्यांची इलेक्ट्रिक एसयुव्ही लवकरात लवकर भारतीय बाजारात आणणार आहेत तसेच कंपनीने असेही सांगितले आहे की, येत्या दशकात कंपनी नवीन 5 एसयुव्ही देखील भारतात लॉन्च करणार असल्याचे सांगितले.नुकताच होंडा कंपनीने राजस्थान मधील तापुकारा मध्ये आपल्या इलेक्ट्रिक एसयुव्ही प्रोजेक्ट उभा केला असुन सन 2024 मध्ये तो सुरू होण्याची आशा आहे.

Hyundai Exter जबरदस्त सनरुफ, 1 लि. मध्ये 27 कि.मी. चे जबरदस्त मायलेज आणि किंमत फक्त इतकीच…

Leave a Comment