Hyundai Exter जबरदस्त सनरुफ, 1 लि. मध्ये 27 कि.मी. चे जबरदस्त मायलेज आणि किंमत फक्त इतकीच…

Hyundai Exter : ह्युंदाई कंपनी हि भारतीय बाजारातील लोकप्रिय अशी कार तयार करणारी कंपनी आहे. ह्युंदाई हा असा एक ब्रांड आहे जो बहुतेक सर्व भारतीयामध्ये कार साठी लोकप्रिय आहे. ह्युंदाई खरेतर कार सेग्मेंट आणि एस यु व्ही सेग्मेंट बनवतात. नवीन वर्षात भारतीय ग्राहकांना भेट म्हणून ह्युंदाई ने अगदी स्वस्तातील एस यु व्ही सेग्मेंट Hyundai Exter भारतात लौन्च केली आहे.

ह्युंदाई ने एस यु व्ही सेग्मेंट मध्ये तसेच देशातील सर्वात स्वस्त सनरूफ असणारी कार असणार आहे. ह्युंदाई च्या म्हणण्याप्रमाणे हे एस यु व्ही सेग्मेंट सर्वात स्वस्त कार असणार आहे. चला तर पाहूया या गाडीमध्ये काय काय गोष्टी खास असणार आहेत आणि काय काय नवीन features असणार आहेत.

hyundai-exter
hyundai-exter

Hyundai Exter : Price in India

ह्युंदाई Exter ची भारतातील किंमत ५ लाख ९९ हजार ९०० रुपयांपासून सुरु होते तर जवळजवळ १०.१५ लाखापर्यंत त्याचे मोडेल आहेत. मुंबई मधील On रोड किंमत ७ लाख ०८ हजार ०६५ इतकी आहे तर याच गाडीचे top मोडेल ची किंमत १० लाख २८ हजार ८५९ इतकी आहे.

hyundai-exter
hyundai-exter

Hyundai Exter : Feature’s List

ह्युंदाई Exter ने नेहमीच भारतीय बाजारात आधुनिक गाड्या आणण्याचा प्रयत्न केलेला आहे जो या गाडीत आपल्याला पाहण्यास मिळतो. ज्यामध्ये अगदी उत्कृष्ठ सनरुफ, पावरफुल AC, ८ इंचाचे Touch Screen System, Engine चालू किवा बंद करण्याकरिता button, Automatic Climate Control, ४.२ इंची Digital Driver Display, फोन चार्जिंग करण्यासाठी चार्जर, Dash Cam Dual कॅमेरा. power Windows, Alloy Wheels, Multi Function Steering Wheel, Driver आणि Passenger Airbag अशी एकाहून एक सरस अशी features या गाडीत देण्यात आलेली आहेत.

hyundai-exter
hyundai-exter

Hyundai Exter Safety Feature’s

ह्युंदाई Exter ने या गाडीत घाटात वापरले जाणारे हिल Hall Assist , एकूण ६ Airbags, Electronic Stability कंट्रोल, Tyre Pressure Monitoring System, एबीएस प्रणाली सह एबीडी, यामधील कॅमेरा दोन्ही बाजूचे footage व रस्त्यावरील सर्व गोष्टी यावर दाखवतो. अशी सुरक्षेच्या दृष्टीने चांगली अशी features या गाडीत देण्यात आलेली आहेत.

Hyundai Exter Engine

ह्युंदाई ने आपल्या या एस यु व्ही सेग्मेंट मधील कारमध्ये ११९७ cc चे दमदार इंजिन ११३.८ nm आणि ८३ पीएस देण्यात आले आहे. जे पेट्रोल इंजिन सोबत देण्यात आले आहे. या गाडीमध्ये fuel efficiency बद्दल काळजी घेण्यात आलेली आहे. कंपनी ने पेट्रोल सोबतच CNG इंधनाचा पर्याय ही देण्यात आलेला आहे. त्यामध्ये ९५.२ nm च्या तुलनेत ६९ पीएस च्या शक्तीसह उपलब्ध करून देण्यात आली आहे.

hyundai-exter
hyundai-exter

Hyundai Exter Mileage

ह्युंदाई कंपनी च्या म्हणण्याप्रमाणे १.२ लिटर Manual मध्ये पेट्रोल इंजिन त्याच्या प्रत्येक एका लिटरमागे १९.४ इतके mileage देऊ शकेल तेच Automatic ट्रान्समिशन बरोबर १९.०२ किलोमीटर चालू शकेल. तसेच CNG च्या मोडेल मध्ये २७.१ किलोमीटर चालू शकेल असे सांगण्यात आले आहे.

Also Read This : https://carbikeguide.com/royal-enfield-classic-350-new-year-offer/

Hyundai Exter Rivals

ह्युंदाई कंपनीच्या या गाडीची स्पर्धा Nissan Magnite, Maruti Ignis, Tata Punch सारख्या गाड्याबरोबर असून त्यांना हि गाडी नक्कीच मात देईल यात तिळमात्र शंका नाही.

Leave a Comment